Breaking अपडेट: 13/10, 10:00 PM IST

आजच्या ठळक बातम्या

देश-विदेशातील ताज्या ठळक बातम्या, दर ३० मिनिटांनी अपडेट — स्रोत आणि वेळेसह (IST).

  1. ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, तृणमूल काँग्रेसचा दावा BBC मराठी ·
  2. राहुल गांधी नेहा बोरा यांना इतकं महत्त्व का देत आहेत? त्याही कन्हैयाप्रमाणे काँग्रेसमध्ये जातील? BBC मराठी ·
  3. दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण Saam Tv ·
  4. Salman Khan : वयाच्या 60 व्या वर्षी सलमान खानला बाबा व्हायचंय? ‘कॉफी विथ करण’मध्ये म्हणाला –... TV9 Marathi ·
  5. ‘SIR ला दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; अमित शाहांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “काँग्रेस ४१ वर्षांपासून…” Loksatta ·
  6. ज्याँ ड्रेझ : CJP च्या आंदोलनात 'तुम्ही कुठून आलात' असं ज्यांना विचारलं, त्यांच्याबद्दल जाणून घ्या BBC मराठी ·
  7. IND vs WI 4th T20: भारत-वेस्ट इंडिजचा चौथा टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या! Esakal ·
  8. Sangli District Bank Election: महायुतीत एकीची भाषा, पडद्यामागे ‘सेटलमेंट’ची आशा! Lokmat.com ·
  9. ज्ञानेश कुमार यांना जावंच लागेल; नेहा बोरा यांचा इशारा, भाजपवरही साधला निशाणा TV9 Marathi ·
  10. Ramayana : 'रामायण' मधील जटायूचा पहिला लूक समोर, महत्त्वाच्या पात्राला ज्येष्ठ अभिनेत्याने दिलाय आवाज Maharashtra Times ·
  11. सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल करण्याचं काम, वर्षाला कमावतो 1.5 कोटी रुपये BBC मराठी ·
  12. Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच ABP Majha ·
  13. क्रिकेटमध्ये बोल्डच्या नियमात मोठा बदल! आता स्टंप्स उडाले तरी फलंदाज बाद होणार नाही; जाणून घ्या नेमका... TV9 Marathi ·
  14. Video | Mumbai Heat Wave| मुंबईची होतेय भट्टी; पारा गेला 38.2 अंशांवर; NDTV मराठीने घेतलेला आढावा NDTV Marathi ·
  15. लोकांसमोर हसता पण एकटं असताना रडता? 'स्मायलिंग डिप्रेशन'ची 7 लक्षणं ओळखा BBC मराठी ·
  16. Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात ABP Majha ·
  17. फ्रिजवर सायबर हल्ला कसा होतो? फ्रान्समध्ये हॅकर्सनी नक्की काय केलं? वाचा BBC मराठी ·
  18. सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, अभिजीत दिपकेंनी म्हटलं... BBC ·
  19. सीजेपी नेत्यांकडून हमीपत्र का घेतलं? आता ते पुन्हा आंदोलन करू शकतात की नाही? BBC मराठी ·
  20. Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं ते वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, ABP Majha ·
  21. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची कृपा! ४ राशींच्या मेहनतीला मिळेल फळ, भाग्याची लाभेल साथ; वाचा मंगळवारचे तुमचे राशिभविष्य Loksatta ·
  22. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या मोर्चात नेमकं काय घडलं? पाहा फोटो BBC मराठी ·
  23. दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा BBC मराठी ·
  24. Video | MPSC आंदोलन मागे, अध्यक्ष Vivek Bhimanwar रजेवर; सध्याचे अपडेट काय? | MPSC Student Protest NDTV Marathi ·
  25. अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप BBC मराठी ·
  26. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती BBC मराठी ·
  27. आंदोलकांचा संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड BBC मराठी ·
  28. 'ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं'; ध्रुव राठीनं सांगितला घटनाक्रम BBC मराठी ·
  29. बीबीसीच्या प्रतिनिधीला आंदोलन कव्हर करताना पोलिसांनी अडवलं तेव्हा काय घडलं? BBC मराठी ·

मथळे संबंधित वृत्तस्रोतांचे आहेत; संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मथळ्यावर क्लिक करा — मूळ वेबसाइट नव्या टॅबमध्ये उघडेल.